- Kadhi Tu

Report copyright infringement
November 12, 2015Fixed by amar jawan 

Lyrics

Movie: Mumbai-Pune-Mumbai
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात,
सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा,
चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात
कधी तू...
अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रातराणी वेडया जंगलात.

कधी तू...
अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रातराणी वेडया जंगलात
कधी तू... हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात,
सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा,
चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात.

जरी तू... कळले तरी ना कळणारे,
दिसले तरी ना दिसणारे,
विरणारे मृगजळ एक क्षणात
जरी तू... कळले तरी ना कळणारे,
दिसले तरी ना दिसणारे,
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू... मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात,
सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा,
चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात...

Show moreShow less